Birthday wishes for Wife in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wife is the most important person in our life, that’s why she is also known as the better half. Wish your wife a happy birthday with these “lovely birthday wishes for wife in Marathi Language”. Each birthday wish here is written with lot’s of love just to share your feelings towards your wife on her special day. So don’t waste time and wish your wife a happy birthday in Marathi with these cute and romantic birthday wishes. You can use this simple line to wish her a happy birthday in Marathi – माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂.

Happy birthday wishes for wife in Marathi:

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

WishesPlus

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला
जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार
पत्नी दिली आहे ..!
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

best happy birthday wishes for wife in Marathi
best happy birthday wishes for wife in Marathi

तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ
आणि सर्वांना समजून घेणारी आहेस,
तुला आयुष्यात सर्वकाही मिळो,
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..!

Lovely birthday wishes in Marathi for Wife

Here are few more lovely birthday wishes in Marathi for wife that you can gift your life-partner on her special day. Make some memorable moments in life sharing such love and spreading happiness in life whenever and wherever possible. Subscribe to our Channel for more-WishesPlus.

  • जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा ! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
  • सुख, समृद्धी, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो ! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको | माझा बोलका आरसा |
  • यशस्वी व औक्षवंत हो | वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा |
  • तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं | हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा |
birthday wishes in Marathi for wife
birthday wishes in Marathi for wife

Birthday wishes in Marathi for Wife – SMS Message

Short sms messages to send to your wife on her birthday in Marathi language. These are some unique and heart touching birthday wishes and messages that you can wish your wife a happy birthday with. I hope you and your wife will love these birthday wishes and greetings messages in Marathi language.

तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी
Happy Birthday Dear Wife 🎂

Unknown

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

WishesPlus

मला साथ देणार प्रेम तू,
माझ्या आनंदामागील कारण तू,
मी फुल तर त्यातील सुगंध तू,
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ||

Anonymous

बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला,
उचलून फेकता येईल.
Happy birthday 😅

WishesPlus

आकाशाची शाई केली धरतीचा कागद केला आणि त्यावरती फक्त एवढच लिहल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday

Cute Birthday wishes in Marathi

The relation of a husband and wife is cute and full of happy moments. Today we just want to add some extra cuteness to this relationship with these sweet birthday wishes in Marathi for your loving wife.

बायको बुटकी जरी असली तरीही
दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.
Happy Birthday bayko

happy birthday wishes messages for wife in Marathi
happy birthday wishes messages for wife in Marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी,
बायको द्यावी हीच माझी इच्छा,
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

  1. माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा |
  2. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा, प्रिये ||
  3. माय डिअर वाईफ, मी तुमच्याशिवाय या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही ||
  4. वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
  5. माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Conclusion

I hope each line written above represents your feeling towards your Marathi Wife. So pick any birthday message in Marathi for wife from here and send it to your loving wife on her birthday now. Your wife will be so happy and thankful to you for sharing such love on her special day.

Leave a Comment